Green Tea For Skin : त्वचेसाठी ग्रीन टी, कॉफी आणि डार्क चॉकलेट यामधील अँटिऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्सपासून त्वचेला संरक्षण देतात व नैसर्गिक तजेलदारपणा वाढवतात.
त्वचेसाठी ग्रीन टी वापरताना एकतर टी-बॅग्जचा वापर करावा लागतो, नाहीतर टोनरसारखे वापरायचे असल्यास थेट ग्रीन टीच थंड करून वापरता येतो. कॉफीचेही बरेच फायदे आहेत. त्वचेसाठी चॉकलेट वापरताना डार्क चॉकलेट वापरले जाते.