

Grok AI
esakal
गोपाळ कुलकर्णी
ग्रोकवरून व्हायरल झालेल्या महिला अन् मुलांच्या न्यूड इमेजेस आणि त्यानंतर व्यक्तीच्या गोपनीयतेच्या अधिकारांबाबत जगभर सुरू झालेली चर्चा आता निर्णायक पातळीवर पोहोचायला हवी. एआयचा वेग आणि आपल्या सरकारी कामकाजाची पद्धत जर आपण पाहिली, तर येऊ घातलेलं आव्हान किती मोठं आणि जटिल आहे, हे आपल्या लक्षात येईल. पॉर्न अॅडिक्शनला जर एआयची लिंक मिळाली, तर ही परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते.