Premium|Dry Fruits Recipes: खजूर करी आणि अंजीर गुलाबजाम: सुकामेव्याच्या पदार्थांची खासियत

healthy food: सुकामेव्यावर आधारित खास पाककृतींमुळे रोजच्या आहाराला पौष्टिकता आणि वेगळी चव मिळते. खजूर करीमध्ये खजूर, खसखस, ड्रायफ्रुट पावडर, दही आणि भाज्यांचा वापर करून स्वादिष्ट व ऊर्जा देणारी भाजी तयार केली जाते.
Dry Fruits Recipes

Dry Fruits Recipes

esakal

Updated on

वैशाली खाडिलकर

खजूर करी

साहित्य

दोन कप बिया काढलेले खजूर, ४ टेबलस्पून खसखस, प्रत्येकी २ टेबलस्पून खारीक पावडर-बदाम पावडर-काजू पावडर-पिस्ते पावडर, १ कप फेटलेले गोडसर दही, ३ टेबलस्पून मखाण्याचे पीठ, पाव चमचा हळद (ऐच्छिक), १ टीस्पून लाल तिखट, चवीनुसार मीठ, पाव चमचा जिरे, १ उकडलेला बटाटा, १ कच्चे केळे, २ रताळी, आवश्‍यकतेनुसार तूप किंवा तेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com