प्रतिनिधी
सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचा बचाव करायचा असेल आणि सायबर साक्षर व्हायचे असेल, तर सायबर अॅटॅक हे पुस्तक उपयुक्त ठरणार आहे. मोबाईल, सोशल मीडिया अशा अनेक माध्यमांतून मिठास संवाद साधून आपल्या जाळ्यामध्ये अडकवणाऱ्या व्यक्तींपासून बचाव करण्यासाठी आवश्यक असणारे प्रशिक्षण या पुस्तकातून नक्कीच मिळते.