Premium|Ice Cream Base Recipe: एकच बेस वापरून विविध प्रकारची आइस्क्रीम्स तयार करण्याची पद्धत..

Best homemade ice cream base for multiple flavours: भारतातील पारंपरिक व आधुनिक फ्लेव्हर्ससह आइस्क्रीम बेस; घरगुती आइस्क्रीम बेससाठी सोपी व पौष्टिक रेसिपी
icecream base recipe
icecream base recipeEsakal
Updated on

आइस्क्रीम बेस

बेसमध्ये आपल्या आवडीनुसार इसेन्स, ड्रायफ्रूट्स किंवा इतर आवडीचे साहित्य मिसळून आपल्या आवडीनुसार वेगवेगळ्या चवींची आइस्क्रीम्स तयार करता येतात.

साहित्य

आइस्क्रीम बेससाठी ः अर्धा लिटर म्हशीचे फुल फॅट दूध, ८ टेबलस्पून साखर, दीड टेबलस्पून कॉर्नफ्लोअर, दीड टेबलस्पून जीएमएस पावडर, अर्धा टीस्पून सीएमसी पावडर.

फ्लेव्हर्स आणि टॉपिंग्जसाठी ः रोझ इसेन्स, पिस्ता इसेन्स, चॉकलेट इसेन्स, व्हॅनिला इसेन्स, स्ट्रॉबेरी इसेन्स, रसमलाई इसेन्स, टुटीफ्रुटी, अर्धी वाटी बारीक चिरलेली स्ट्रॉबेरी, चॉकलेट सिरप किंवा डार्क चॉकलेट, बारीक तुकडे केलेले पिस्ते, अर्धी वाटी बारीक चिरलेले काजू आणि द्राक्षे.

टीप ः एकदा बेस तयार झाला की त्यात आवडीनुसार वरीलपैकी हवे ते फ्लेव्हर्स आणि टॉपिंग्ज घालून वेगवेगळी आइस्क्रीम्स सहज तयार करता येतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com