

Kausar Munir Lyricist
Sakal
कौसर मुनीर यांच्या लेखणीतून साकारलेली अनेक गाणी लोकप्रिय झाली आहेत. गेल्या एक दशकाहून अधिक काळापासून त्या हिंदी सिनेसंगीतप्रेमींचे मनोरंजन करीत आहेत. सध्या त्या आपल्या कारकिर्दीच्या शिखरावर आहेत, असे म्हणता येईल. आजच्या जवळपास सर्वच आघाडीच्या संगीतकार आणि निर्माते-दिग्दर्शकांसोबत त्या काम करीत आहेत. त्यांच्याशी झालेल्या दिलखुलास गप्पांचा संपादित अंश...