
Kindergarten Graduation
Sakal
मैत्रेयी पंडित-दांडेकर
‘‘किती भराभर मोठ्या होताय गं तुम्ही! आत्ता म्हणता म्हणता तुमची सासरी जायची वेळ येईल,’’ असं दोन हुंदक्यांच्या अधलंमधलं तिचं वाक्य ऐकत आणि त्याच वाक्यांवर बाबाला चोरून हसताना बघत आम्ही माझ्या बालवाडीच्या पदवीदान समारंभास रवाना होतो!