

नंदिनी नरेवाडी
‘लवंगी मिरची कोल्हापूरची’, ‘झणझणीत आणि चमचमीत कोल्हापूर’, अशी बिरुदे मिरवणाऱ्या कोल्हापूरने बदलत्या काळातही आपली वैशिष्ट्यपूर्ण खाद्यसंस्कृती जपली आहे. येथे जगभरातील खाद्यपदार्थ उपलब्ध असले, तरी खास कोल्हापुरी खाद्यपदार्थांची भुरळ तसूभरही कमी झालेली नाही.