
प्रतिनिधि
लडाखमधील हानले गावातील ‘नाइट स्काय सँक्च्युअरी’ आपल्याला ताऱ्यांच्या अद्भुत जगात हरवून टाकते. मखमली काळ्या आकाशात लखलखणारे लाखो तारे, मंदाकिनीच्या शुभ्र पट्ट्याचं मोहक सौंदर्य मनाला भारावून टाकत आपल्याला आकाशगंगेचाच प्रवासी असल्याचा फील देते...