लटपट लटपट तुझं चालणं...सौंदर्याचे वर्णन करताना स्त्रीच्या अंतरीचे सल सांगणारे गीत..!

जवळजवळ २०० लावण्या आणि पोवाडे प्रसिद्ध असणारे होनाजी बाळा यांचे गीत
marathi song
marathi song Esakal

हेमंत गोविंद जोगळेकर

शाहिरांचा काळ जवळजवळ सव्वादोनशे वर्षांपूर्वीचा. हे शाहीर, ‘होनाजी बाळा’ हे जोडनाव वापरत असले, तरी त्या गीतांचे लेखन होनाजींनी केलेले आहे आणि त्यांचा मित्र बाळा त्या गात असे; पण होनाजी आपल्या कवनांत स्वतःला ‘होनाजी बाळा’ असेच म्हणवत असत. त्यांच्या जवळजवळ २०० लावण्या आणि पोवाडे प्रसिद्ध आहेत. त्यांच्या लावण्यांतून प्रीतीच्या छटा, विशेषतः स्त्रियांच्या भावना समरसतेने रंगवलेल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com