सिस्टला पीळ पडून रक्तपुरवठा खंडित झाल्यामुळे तिचं एक अंडकोष काढावं लागलं; तुम्हीही पाळीच्या त्रासाकडे दुर्लक्ष करत नाही ना?

जीवनशैलीत बाधा आणणाऱ्या बाबींमुळे, मासिक पाळीदरम्यानचं आरोग्य धोक्यात आलं आहे
menstrual problems
menstrual problems esakal

डॉ. गिरीजा वाघ

काटकपणा, सोशिकपणा, चिकाटी आणि अल्पसंतुष्ट असणं हा महाराष्ट्रीय स्त्रियांचा स्थायीभाव आहे. असा मूळ स्वभाव असणाऱ्या स्त्रिया जिकरीच्या काळातदेखील स्मितवदनाने आव्हानांना सामोऱ्या जाताना दिसतात. पण हे करताना त्यांना स्वत:कडे आवश्‍यक तितके लक्ष देणं शक्य होत नाही. याचा दुष्परिणाम स्त्रियांच्या प्रकृतीवर होताना दिसतो. त्याचबरोबर जीवनशैलीशी संबंधित, जाणूनबुजून किंवा नकळत घेतलेले निर्णय, त्यांच्या आरोग्यावर कायमस्वरूपी विपरीत ठसा उमटवत असतात. या लेखात महिलांच्या आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांचे कारण ओळखून निर्मूलन करण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याचा संक्षिप्त आढावा...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com