Premium|Courtship period in arranged marriage : अरेंज्ड मॅरेजमधील कोर्टशिप; नात्याच्या गोड प्रवासाची पायाभरणी

Pre-wedding traditions globally : भारतीय 'अरेंज्ड मॅरेज'मधील कोर्टशिपचा काळ हा केवळ प्रेम आणि स्वप्नरंजन नसून, तो जोडीदाराची अनुरूपता तपासणे, भविष्याचे आर्थिक-व्यावसायिक नियोजन करणे आणि निरोगी सहजीवनाचा पाया मजबूत करण्याची महत्त्वपूर्ण वेळ आहे.
Courtship period in arranged marriage

Courtship period in arranged marriage

esakal

Updated on

अदिती मराठे

‘‘तुम्ही भारतीय भलतेच धाडसी असता बाबा!’’ माझी इटालियन सहकारी एकदा सहज बोलता बोलता म्हणाली.

तिच्या म्हणण्याचा नेमका रोख न समजून मी प्रश्नार्थक चेहऱ्यानं तिच्याकडे पाहिलं.

‘‘मी वाचलंय की आजही तुमच्या देशातली जवळ जवळ अर्धी तरुण मंडळी अरेंज्ड मॅरेज करतात, कसलं धाडसी आहे हे! जरा रिस्कीपण आहे!’’

तिच्या म्हणण्यातलं थोडं कुतूहल, काही अंशी खरा असणारा तार्किक विचार आणि तरीही डोकावणाऱ्या उपहासाकडे दुर्लक्ष करत तिला म्हटलं, ‘‘धाडसी वाटू शकतं खरं, पण बऱ्याच भारतीय लग्नांमध्ये कोर्टशिप पिरियड मोठा असतो, त्यामुळे तुला वाटतंय तितकी मोठी रिस्क नसते, कॅल्क्युलेटेड रिस्क म्हणू शकतो फार तर, पण त्या कॅलक्युलेशनलाही पुरेसा वेळ मिळतो.’’

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com