Premium|Gut Health Tips: दुसऱ्या मेंदूची काळजी घ्या: पोट सुधारलं की शरीर आपोआप सुधारतं!

Healthy digestion: पोटाचे आरोग्य सुधारल्याने मानसिक तणाव कमी होतो, रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि जीवनसत्त्व सुधारते. पोटाला “दुसरा मेंदू” मानून योग्य सवयी अंगिकारल्यास शरीराचे सर्व अंग निरोगी राहतात.
Gut Health Tips

Gut Health Tips

sakal

Updated on

डॉ. सुबोध देशमुख

तुम्हाला कधी परीक्षेला जाताना किंवा स्टेजवर बोलताना पोटात गोळा आलाय का? किंवा खूप टेन्शन आलं की भूक मरते, असा अनुभव आलाय का? याचं कारण म्हणजे आपल्या मेंदूचा आणि पोटाचा थेट वायर जोडल्यासारखा संबंध आहे. जर तुमचं पोट साफ नसेल किंवा आतून अस्वस्थ वाटत असेल, तर विनाकारण चिडचिड होणं, कामात लक्ष न लागणं किंवा नैराश्य येणं असे मानसिक त्रासही जाणवू शकतात. म्हणजेच डोकं शांत ठेवायचं असेल, तर आधी पोट शांत ठेवणं गरजेचं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com