हर्ष भटकळ
मराठी पुस्तकविश्वामध्ये स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण करणारे पॉप्युलर प्रकाशन या प्रकाशन संस्थेचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक (निवृत्त) रामदास भटकळ यांनी वयाची नव्वदी पूर्ण केली.. यानिमित्ताने प्रकाशक, लेखक, गायक अशा विविध भूमिका पेलणाऱ्या रामदास भटकळ यांच्याबरोबर त्यांचा मोठा मुलगा आणि सध्या पॉप्युलरची धुरा सांभाळणारे हर्ष भटकळ यांनी मारलेल्या मनमोकळ्या गप्पा...