Ashtavinayak In Vidarbha Esakal
साप्ताहिक
Ganpati In Vidarbha: विदर्भातील अष्टविनायक
Explore Spiritual Heritage of Vidarbha : विदर्भातील पूजनीय अष्टविनायक गणेश मंदिरे जाणून घ्या, प्रत्येक मंदिर त्याच्या दैवी गुणवैशिष्ट्यांनी आणि ऐतिहासिक महत्त्वाने अद्वितीय आहे
अतुल मांगे
महाराष्ट्रातल्या विविध प्रांतात वैशिष्ट्यपूर्ण गणपती स्थाने आढळतात. विदर्भातही अष्टविनायकाची स्वयंभू देवस्थाने असून, भक्तांच्या हाकेला धावून येणारे, नवसाला पावणारे बाप्पा अशी या गणरायांची महती सांगितली जाते.