Premium|Mental health continuum model : शहाणा की वेडा? आपण फक्त दोनच गटात विभागले गेलो आहोत का?

Psychological well-being stages : मानसिक आरोग्य ही एक गतिशील प्रक्रिया असून कोरी कीज यांच्या 'मेंटल हेल्थ कंटिन्युअम मॉडेल'नुसार व्यक्ती उत्तम आरोग्य आणि त्याचा अभाव या दोन टोकांमध्ये परिस्थितीनुसार सतत पुढे-मागे सरकत असते.
Mental health continuum model

Mental health continuum model

esakal

Updated on

डॉ. मानसी दामले

कोणतीही व्यक्ती कायम एका टप्प्यावर राहत नाही, जीवनातील परिस्थितीनुसार तिची मानसिक अवस्था बदलत राहते. कीज यांच्या मते, मानसिक आरोग्य हे आनंद, कार्यक्षमता आणि सामाजिक सहभाग यांचे एकत्रित रूप आहे. त्यामुळे मानसिक आरोग्याकडे पाहताना केवळ लक्षणांवर नव्हे, तर व्यक्तीच्या एकूण जीवनानुभवावर लक्ष देणे आवश्यक आहे, असे म्हणता येईल.

हल्ली आपण ‘मानसिक आरोग्य’ हे शब्द वारंवार ऐकतो. मात्र, अजूनही अनेकांच्या मनात मानसिक आरोग्याबद्दल गैरसमज किंवा मर्यादित समज आढळतो. बहुतांश लोक असे मानतात, की माणूस ‘नॉर्मल’ किंवा ‘मेंटली इल’ म्हणजे ‘शहाणा’ किंवा ‘वेडा’ एवढ्या दोनच गटांमध्ये विभागला जातो. प्रत्यक्षात मात्र ही समजूत अयोग्य आहे. मानसिक आरोग्य ही एक गतिशील, सतत बदलणारी आणि परिस्थितीनुसार प्रभावित होणारी प्रक्रिया आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com