Premium|Flowers: मनातील अव्यक्त भावना व्यक्त करण्यासाठी रंगीबेरंगी फुलांसारखे दुसरे माध्यम नाही..

Monsoon flowers: सण-समारंभात फुलांचे महत्त्व: रंग आणि सुगंधाचा अनोखा संगम
monsoon flowers

monsoon flowers

Esakal

Updated on

उषा लोकरे

पावसाळ्यात निसर्गातील हिरवागार गालिचा रंगीबेरंगी, मनमोहक फुलांच्या सुगंधाने आणखीच खुलतो, म्हणूनच ‘कुसुमवर्णसंपन्न गंधाविन का शोभते’ हे वचन अगदी योग्य वाटते.

श्रावण महिन्यापासून पूजा, सणवार, समारंभांचे सौंदर्य फुलेच वाढवतात. पावित्र्य, सहृदयता, निरागस प्रेम असे तरल संदेशही या फुलांतून नक्कीच पोहचवले जातात. गंमत म्हणजे एखादे फूल आणि सण यांचेही नाते दृढ झालेले आहे.

उदाहरणार्थ, गणेशोत्सवात आणि दुर्गापूजेला लाल जास्वंद, दसऱ्याला पिवळा-केशरी झेंडू व शेवंती वापरली जाते. खास दिवस साजरे करतानाही फुलांना महत्त्व असते; व्हॅलेंटाइन डेला लाल गुलाब, मदर्स डे-पॅरेंट्स डेला शुभेच्छा देताना कार्नेशियनची फुले वापरली जातात. तर, वाढदिवस व लग्नसमारंभासारख्या सोहळ्यात त्या त्या ऋतूमध्ये फुलणारी फुले रंग भरतात. मनातील अव्यक्त भावना व्यक्त करण्यासाठी रंगीबेरंगी फुलांसारखे दुसरे माध्यम नाही. अशाच काही देखण्या रंगीबेरंगी फुलांविषयी...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com