Monsoons Fashion: पावसाळ्यात भटकंती करताना स्टायलिश कसे दिसाल?

पावसाळ्यात भटकंती करताना फॅशनेबल राहण्यासाठी काय काळजी घ्याल याविषयी...मान्सून म्हटलं, की कधीही कोसळणारा पाऊसच डोळ्यासमोर येतो
Monsoons Fashion
Monsoons FashionEsakal

सोनिया उपासनी

पावसाळ्यात फिरायला जाण्याचा मोह कोणाला आवरत नाही? पावसाळ्यात भटकंती करताना फॅशनेबल राहण्यासाठी काय काळजी घ्याल याविषयी...मान्सून म्हटलं, की कधीही कोसळणारा पाऊसच डोळ्यासमोर येतो. कधी कधी आपण तयार होऊन बाहेर पडतो आणि अचानक पाऊस येतो. त्यामुळे पावसाळ्यात घराबाहेर पडताना पाऊस कधीही पडेल असे गृहित धरून कपडे घालावेत, जेणेकरून तुम्हाला कुठेही एम्बॅरसिंग वाटणार नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com