
विक्रम जोर्वेकर
समृद्ध खाद्यसंस्कृतीचे केंद्र ही नाशिकची आणखी एक आगळी ओळख. नाशिकच्या खाद्यपदार्थांमध्ये पारंपरिक चव, स्थानिक घटक आणि आधुनिक तंत्राचा सुंदर संगम आढळतो. नाशिकमध्ये अस्सल महाराष्ट्रीय चवीबरोबरच विविध प्रकारच्या गोड, तिखट आणि मसालेदार पदार्थांची रेलचेल आहे.