प्रमोद काळबांडे
इथेनॉल आणि हायड्रोजनवर चालणाऱ्या कार मी वापरतो. आधी करतो, नंतर सांगतो. जैव इंधनाचा प्रयोग मोठ्या प्रमाणात वाढला तर शाश्वत आणि पर्यावरणस्नेही विकास होऊ शकतो. आपण तयार केलेल्या इंधनातून आपल्यालाच पैसा मिळेल. देशाच्या अर्थव्यवस्थेत वाढ होईल. महामार्ग बांधण्याचे माझे सध्याचे काम पूर्ण झाले. आता नवीन महामार्ग तयार करणार.
- नितीन गडकरी, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री