ऑलिम्पिक... लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव.. आणि बरंच काही..! क्रीडाप्रेमींचा असाही छंद..

पॅरिस ऑलिंपिकसाठी तयार झालेल्या लेपल पिन्स, फ्रीज मॅग्नेट्स, युरो कॉइन्स हे मी सहा महिने आधीच मिळवले..
olympic unique collection
olympic unique collection Esakal
Updated on

पुनित भट

कोणतीही क्रीडास्पर्धा त्या स्पर्धेत खेळाडूंनी केलेल्या कामगिरीसाठी लक्षात राहते. या स्पर्धा याचीदेही याची डोळा अनुभवणं अतिशय विलक्षण असतं. आपल्या मनात कायमस्वरूपी कोरल्या गेलेल्या या ऐतिहासिक क्षणांची ग्वाही म्हणून आपण असंख्य फोटो काढतो. पण जेव्हा फोटो काढणं ही इतकी सहज गोष्ट नव्हती, तेव्हा क्रीडांगणाच्या आवारात मिळणारे सुव्हेनिर्स प्रेक्षकांच्या पसंतीस उतरायचे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com