Oscar विजेत्या 'ओपनहायमार' च्या चित्रीकरणादरम्यान इतक्या खोलवर झाला होता विज्ञान अभ्यास; जाणून घ्या

एवढ्या महत्त्वाच्या आणि वैज्ञानिक असलेल्या व्यक्तीवर चित्रपट करायचा, तर त्यात कोणतीही चूक राहू नये..
oppenheimer and einstein
oppenheimer and einsteinEsakal

श्याम तारे

ओपेनहायमरसारख्या महत्त्वाच्या आणि वैज्ञानिक असलेल्या व्यक्तीवर चित्रपट करायचा, तर त्यात कोणतीही चूक राहू नये म्हणून दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलन यांनी या चित्रपटासाठी रॉबर्ट दिक्ग्राफ, किप थोर्न, डेव्हिड साल्ट्झबर्ग या तीन वैज्ञानिकांना सल्लागार म्हणून आमंत्रण दिले. या तिन्ही वैज्ञानिकांची ओळख करून घेणे यानिमित्ताने अगत्याचे आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com