.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
सारंग लागू
तुम्ही मोत्याचे दागिने कुठून घेता यावर बरंच काही अवलंबून असतं. शक्यतो पर्यटनाला गेल्यावर तिथून दागिने घेऊ नयेत. कारण मोती चांगला आहे का नाही हे ओळखणं अतिशय अवघड असतं. लोकं पर्यटनाला जातात, तिथले मोती घेतात; पण त्या प्रदेशात मोती तयार होतातच, असं नाही.