Premium|Perfect Philippines: फिलिपिन्स: निसर्ग, इतिहास आणि साहसाचा परिपूर्ण अनुभव

Philippines travel: मनिला, बोराकाय आणि सेबू या तीन ठिकाणांच्या अनुभवातून फिलिपिन्सचा निसर्ग, इतिहास आणि माणुसकीचा सुंदर प्रवास उलगडतो. निळा समुद्र, पांढरे किनारे आणि हसतमुख लोक यामुळे फिलिपिन्स हा खऱ्या अर्थाने ‘परफेक्ट’ देश ठरतो.
Perfect Philippines

Perfect Philippines

esakal

Updated on

विशाल येवले

मनिला शहराची गडबड, बोराकायची शांतता आणि सेबूची साहसी अनुभूती, या तिन्ही गोष्टींनी माझा प्रवास परिपूर्ण केला. प्रवास संपून भारतात परत आलो असलो, तरी मन मात्र अजूनही त्या निळ्याशार समुद्रात, पांढऱ्या वाळूच्या किनाऱ्यावर आणि हसतमुख लोकांमध्येच अडकलेलं आहे. माझ्यासाठी फिलिपिन्स म्हणजे केवळ एक देश नाही, तर एक सुंदर अनुभव आहे. म्हणूनच मनापासून सांगावंसं वाटतं, ‘परफेक्ट फिलिपिन्स’ हे नाव या देशाला अगदी शोभून दिसतं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com