Peter Ware Higgs : mass of subatomic particlesEsakal
साप्ताहिक
त्यांच्या नोबेल पुरस्काराची बातमी त्यांनाच सर्वात शेवटी कळली; अंतराळातील महत्वाचा शोध लावणारे हे शास्त्रज्ञ आहेत तरी कोण?
विश्वातील अणू-रेणूंना आणि ग्रह-ताऱ्यांना वस्तुमान कसे मिळाले ?
डॉ. अनिल लचके
स्वभावानं बुजऱ्या असणाऱ्या पीटर हिग्ज यांनी मोबाईल किंवा साधा फोनही सहसा कधी वापरला नाही. एवढंच काय त्यांना ई-मेलचेपण वावडे होते. हिग्ज यांना जेव्हा नोबेल पारितोषिक जाहीर झाले तेव्हा सर्व जगाला ती बातमी समजली, पण फोन नसल्यामुळे हिग्ज यांनाच ही बातमी उशिरा मिळाली.