Premium|Uniform Code for Pharmaceutical Marketing Practices : डॉक्टरांना औषध कंपन्यांकडून प्रलोभने ; सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे काय बदलणार?

Pharmaceutical Marketing Practices and Patient Safety: औषध कंपन्यांकडून डॉक्टरांना दिल्या जाणाऱ्या महागड्या भेटवस्तू आणि आर्थिक लाभांमुळे औषधांच्या निवडीवर परिणाम होण्याची शक्यता असून, रुग्णांच्या हितासाठी नियमांच्या प्रभावी अंमलबजावणीचा प्रश्न महत्त्वाचा ठरतो.
Uniform Code for Pharmaceutical Marketing Practices

Uniform Code for Pharmaceutical Marketing Practices

esakal

Updated on: 

रुग्णाला योग्य उपचार मिळावेत, यासाठी डॉक्टरांनी त्याच्या आजारानुसार योग्य औषधांची निवड करणे अपेक्षित असते. मात्र, औषध कंपन्या डॉक्टरांना महागड्या भेटवस्तू, आर्थिक फायदे, परदेश दौरे अशा सुविधा देत असतील तर डॉक्टर त्याच कंपन्यांची औषधे लिहून देण्याची शक्यता निर्माण होते. यामुळे रुग्णांवर गरजेपेक्षा महागडी औषधे लादली जाऊ शकतात आणि उपचारांचा खर्चही वाढू शकतो.

या प्रकारांना आळा घालण्यासाठी ‘युनिफॉर्म कोड फॉर फार्मास्युटिकल मार्केटिंग प्रॅक्टिसेस’ (यूसीपीएमपी) ही आचारसंहिता आहे. मात्र, अंमलबजावणीतील मर्यादांमुळे हे प्रकार थांबत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्याच पार्श्वभूमिवर सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप केला आहे. आता या नियमांना कायदेशीर बळ मिळणार का? कंपन्यांची जबाबदारी कशी निश्चित होणार हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com