मानवाचा इतिहास आतापर्यंत निसर्ग आणि स्वभावाशी निगडित पण 'उत्तर मानव' प्रवास कसा असेल?

जोपर्यंत विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या विकासाचा अंत होत नाही तोपर्यंत इतिहासाच्या अंताचा दावा करता येणार नाही आणि विज्ञानाचा विकास तर झपाट्याने होत आहे.
AI and Human
AI and HumanEsakal

सदानंद मोरे

या विकासामुळे मानव हा आजच्या अर्थाने मानव न राहता एक वेगळेच सजीव अस्तित्व म्हणून पुढे येईल. त्याला काही वेगळे नाव देण्याऐवजी उत्तरमानव (Post human) असे म्हणता येते. अगदी ग्रीक काळापासून आजवर मानव आणि मानवनिर्मित व्यवस्था यांच्याविषयी जे सिद्धांत मांडले गेले ते ‘मानव’ या प्राण्याचे विशिष्ट स्वरूप किंवा त्याचे ‘नेचर’ किंवा ‘स्वभाव’ गृहीत धरून आणि त्यात फारसा बदल होणार नाही या विश्वासावर आधारित होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com