Real Estate : रिअल इस्टेटला नेहमीच मागणी; आढावा महाराष्ट्रातील रिअल इस्टेटचा

रिअल इस्टेट हा असा एकमेव व्यवसाय आहे, ज्यामध्ये इतर कोणत्याही व्यवसायाप्रमाणे कच्चा माल तुमच्यापर्यंत येत नाही, तर तुम्हाला कच्च्या मालापर्यंत जावे लागते व तो जिथे असेल तिथेच उत्पादन करावे लागते
Real Estate
Real EstateEsakal

संजय देशपांडे

तुमचा कारचा कारखाना पुण्यामध्ये असेल व कारची मागणी पंजाबमध्ये अधिक असेल, तर तुम्ही पंजाबहून पुण्याला कार पाठवू शकता, परंतु घरांची मागणी पंजाबमध्ये अधिक असेल तर तुम्ही पुण्याहून जमिनीसकट पंजाबला घरे पाठवू शकणार नाही. म्हणूनच तुम्ही जेव्हा रिअल इस्टेटच्या भवितव्याचा विचार करता तेव्हा भोवतालची कच्च्या मालाची परिस्थिती विचारात घ्यावीच लागते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com