हर्षदा वेदपाठक
आर. माधवन हा चित्रपटसृष्टीतला नावाजलेला अभिनेता. प्रत्येक भूमिकेला अगदी साजेसा अभिनय ही त्याची खासियत आहे. अलीकडे आर. माधवन मोठ्या पडद्यापेक्षा ओटीटी प्लॅटफॉर्मवर अधिक रमताना दिसतो. त्यामागची कारणे आणि त्याच्या जीवनशैलीबद्दल जाणून घेण्याचा हा प्रयत्न...