Premium|Airport Management Training: राजीव गांधी नॅशनल एव्हिएशन युनिव्हर्सिटी

Aviation Careers: प्रवाशांची सुरक्षा, मालवाहतुकीचे संनियंत्रण, एव्हिएशन कायदे, आपत्ती व्यवस्थापन, विमानतळ माहिती व्यवस्थापन यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज असते..
career in aviation
career in aviationEsakal
Updated on

कोणत्याही मोठ्या विमानतळाचे कार्य व्यवस्थितरित्या चालण्यासाठी विविध प्रकारच्या प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज भासते. प्रवाशांची सुरक्षा, मालवाहतुकीचे संनियंत्रण, एव्हिएशन कायदे, आपत्ती व्यवस्थापन, विमानतळ माहिती व्यवस्थापन, कार्यप्रणालीची सुरक्षितता इत्यादी विविध प्रकारची कार्ये करण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज असते. ही गरज भागवण्याच्या अनुषंगाने, भारत सरकारच्या विमान वाहतूक मंत्रालयाने राजीव गांधी नॅशनल एव्हिएशन युनिव्हर्सिटीची स्थापना केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com