Premium|Ramayana in Sri Lanka: श्रीलंकेत रामायणाचा अनुभव मुलांना मिळाली संस्कृतीची नवी दृष्टी

Sri Lanka travel: श्रीलंकेतील रामायणाशी संबंधित स्थळांच्या भेटीतून मुलांनी श्रद्धा, तर्क आणि संस्कृती यांचा अर्थ अनुभवातून जाणून घेतला. या प्रवासामुळे रामायण केवळ कथा न राहता, मुलांसाठी जिवंत अनुभव ठरला.
Ramayana in Sri Lanka

Ramayana in Sri Lanka

esakal

Updated on

ज्योत्स्ना विनायक गटणे

श्रीलंकेची सहल केवळ पर्यटनापुरती मर्यादित राहिली नाही. या सहलीमुळे मुलांना प्रश्न विचारण्याची सवय लागली. या सहलीनं श्रद्धा आणि तर्क यांचा समतोल शिकवला आणि आपल्या संस्कृतीकडे पाहण्याची एक नवी दृष्टी दिली. रामायण त्यांनी फक्त वाचलं नाही; ते जणू त्यांनी अनुभवलं, जगलं. आणि कदाचित हाच या प्रवासाचा खरा उद्देश होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com