

Reel To Real Fashion
esakal
काही फॅशन्स तात्पुरत्या असतात, तर काही फॅशन्स अनेक दशकं उलटली तरी क्लासिक म्हणून ओळखल्या जातात. आणि जुन्या चित्रपटांचा जसा रिमेक केला जातो, तसंच काही आयकॉनिक लुकही पुन्हा पुन्हा रिक्रिएट होताना दिसतात. म्हणूनच फॅशन आणि सिनेमा यांच्या नात्याला काळाच्या सीमांचं बंधन असूच शकत नाही. त्यामुळे या सिनेमातून होणारा फॅशनचा रील ते रिअल हा शानदार प्रवास असाच अविरतपणे सुरूच राहील.