

Resort Business Management Challenges
Sakal
रिसॉर्ट ज्या गावात आहे, तिथल्या लोकांशी, संस्कृतीशी तुमची नाळ जोडलेली हवी. तरच तुम्ही त्या भागात यशस्वी व्यवसाय करू शकता. ऑफ सीझनमध्ये सगळ्यात जास्त आव्हानं येतात. तेव्हा आर्थिक गणितं बसायला हवी असतील, तर पूर्ण वर्षभरात व्यवस्थित प्लॅनिंग करावं लागतं.
एक रिसॉर्ट चालवताना, मेंटेन करताना अनेक गोष्टींचं भान राखावं लागतं. अनेक आव्हानं येतात, त्यांच्यावर धीरानं मात करावी लागते. रिसॉर्ट चालवताना आलेल्या अनुभवांतून बरंच शिकायला मिळतं.