Rice Water: 'तांदळाचं पाणी' हे केसांसाठी आणि त्वचेसाठी कितपत फायद्याचे..?

Hair and Skin Tips: राइस वॉटर म्हणजे तांदळाची पेज! तांदूळ शिजवताना जास्त पाणी घालून शिजवला की त्यात जादाचे पाणी राहते, त्यालाच पेज म्हणतात. पौष्टिक म्हणून आजारपणात पेज खायला देतात.
rice water
rice waterEsakal
Updated on

स्वप्ना साने

फक्त एकदा राइस वॉटर लावल्याने तुम्हाला लगेच फरक जाणवेल असे नाही, तर किमान चार ते सहा वेळा त्याचा उपयोग करावा लागेल. म्हणजे आठवड्यातून एकदा असे पाच-सहा आठवडे केल्यास तुम्हाला फरक जाणवू शकतो. पण राइस वॉटर वापरण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.

हल्ली हेअर केअर टिप्समध्ये राइस वॉटरचा उल्लेख आढळून येतो. यूट्यूब असो वा इन्स्टाग्राम, अनेक रील्स, पोस्ट्समध्ये राइस वॉटरचा वापर करून केस चमकदार आणि लांबसडक केल्याचे दाखवले जाते. एवढेच नव्हे तर हेअर केअर प्रॉडक्ट्समध्येदेखील राइस वॉटर हा ॲक्टिव्ह घटक आढळून येतो. पण नेमके काय असते हे राइस वॉटरचे मॅजिक?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com