Flying Saucers

Flying Saucers

Esakal

Premium|The Roswell Conspiracy: अमेरिकेत १९४७ रोजी उडत्या तबकड्याचे अवशेष खरंच सापडले होते का..?

Flying Saucers: अमेरिकेतील रॉसवेल घटनेचा गूढ इतिहास आणि आर्थिक प्रभाव
Published on

कॉन्स्पिरसी फाइल्स । रवि आमले

गैरसमज, त्यांत सरकारची गोपनीय धोरणे, काहींनी क्षणिक प्रसिद्धीसाठी, मोठेपणासाठी रचलेल्या कहाण्या या सगळ्याच्या समुच्चयातून उडत्या तबकड्यांच्या कटकाल्पनिका तयार होत गेल्या. त्यांचे रहस्यभेद होऊनही त्या लोकांना भुलवत राहिल्या.

दे ऊळ चित्रपट पाहिलाय? त्याचा नायक केशव. तो भर दुपारी रणरणत्या उन्हात गाईला शोधत माळावर जातो. उपाशीपोटी असतो. ग्लानी येते. त्यात त्याला भ्रम होतो. येता येता ऐकलेल्या-पाहिलेल्या गोष्टींतून, चित्रांतून एक आकार नजरेसमोर येतो. त्या भ्रमालाच चमत्काराचे वलय दिले जाते. माध्यमे त्याचा गवगवा करतात, आणि मग अखेरीस त्या चमत्काराच्या भोवती उभे राहते एक संस्थान. त्यात अनेकांचे अनेक हितसंबंध गुंतत जातात. ते राखायचे तर ती चमत्कारकथा अबाधित राहिली पाहिजे. तिचा वर्ख उडता कामा नये. तेथील सर्वांसाठी ती आवश्यक बाब बनून जाते. रॉसवेलमध्ये नेमके असेच झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com