Royal Pearl : राजेशाही मोती

Pearl Jewellery in Royal Family : बडोदा संस्थानाचे महाराजा सयाजीराव गायकवाड तिसरे यांच्या माळेतल्या मोत्यांची ही आहे खासियत
Pearl
PearlSakal
Updated on: 

इरावती बारसोडे

राणी एलिझाबेथच्या आज्ञेवरून राजघराण्याचे मोती वापरून ही माळ तयार करण्यात आली होती. राजघराण्यातल्या स्त्रिया नेहमी वेगवेगळे दागिने घालतात. मात्र राणी एलिझाबेथनं जवळपास सत्तर वर्षं अनेक कार्यक्रमांमध्ये ही माळ वापरली.

राणीचा मृत्यू झाल्यानंतर ही माळ रॉयल ज्युएल्स कलेक्शनमध्ये ठेवण्यात आली आहे. प्रिन्सेस ऑफ वेल्स आणि राणीची नातसून केट मिडलटनंही काही प्रसंगी ही माळ वापरते.

Loading content, please wait...