Premium|Museum Book: दाबके यांच्या 'म्युझिअम' पुस्तकातून संग्रहालयांच्या अद्भुत सफरीचा अनुभव

Museum design: संजय दाबके यांच्या ‘म्युझिअम’ पुस्तकातून जगभरातील संग्रहालयांची भव्यता, इतिहास आणि तंत्रज्ञानाचा संगम उलगडतो. टायटॅनिकपासून शेक्सपिअरच्या घरापर्यंत आणि शिवसृष्टीपर्यंतची सफर म्युझिअमला ‘कालकुपी’ म्हणून नव्याने पाहायला भाग पाडते.
Museum Book

Museum Book

sakal

Updated on

मयूर भावे

आयर्लंडच्या बेलफास्टमध्ये टायटॅनिकपेक्षाही अनेक मोठी जहाजं तयार झाली, मात्र त्याबद्दल कोणालाही फारशी माहिती नाही. याचं कारण टायटॅनिकला जी प्रसिद्धी मिळाली, ती त्या जहाजांना मिळाली नाही. जेम्स कॅमेरूनच्या चित्रपटात टायटॅनिक जहाज आणि बर्फाच्या टेकडीची झालेली टक्कर आपण पडद्यावर अनेकदा पाहिलेली असते. मात्र, तिथे त्या संग्रहालयात हे प्रसंग अक्षरश: जिवंत केले आहेत. टायटॅनिकचं वर्णन वाचताना दाबके त्या संग्रहालयाला ‘आदर्श म्युझिअम’ का म्हणालेत, ते कळतं!

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com