

Sant Namdev
sakal
नामदेवांच्या एकानेत्व व्यक्तित्वाचा विचार करताना त्यातील इतर नावे म्हणजे नामा पाठक, नेमदेव कोळी, नामा शिंपी, केशवदास नामा, नामा यशवंत आदी संत हे मूळ संत नामादेवांपेक्षा वेगळे होते. त्यांनी किंवा नंतरच्या काळात त्यांच्या शिष्यांनी या संतांचे अभंग संत नामदेवांचे आहेत असा प्रचार सुरू केला किंवा त्यांच्या मूळ अभंगरचनेत आपले अभंग घुसडले असा अंदाज बांधता येतो.