Savant syndrome: एखाद्या विशिष्ट क्षेत्रात असामान्य बुद्धिमत्तेच्या व्यक्तीला असू शकतो 'साव्हन्ट सिंड्रोम' सारखा दुर्मिळ आजार

२०१५च्या एका अहवालानुसार जगभरात हा विकार असलेल्या फक्त ३२ व्यक्तींची नोंद झाली होती
Savant syndrome
Savant syndromeEsakal
Updated on

डॉ. अविनाश भोंडवे

एखाद्या व्यक्तीची सर्वसामान्य बुद्धिमत्ता नेहमीच्या तुलनेत एखाद्या विशिष्ट क्षेत्रात अपेक्षेपेक्षा आणि अपवादात्मकरित्या जास्त असते, तेव्हा साव्हन्ट सिंड्रोमची शक्यता पडताळून पहिली जाते. परंतु, आजार किंवा विकार म्हणून तो वर्गीकृत नसल्यामुळे, साव्हन्ट सिंड्रोमच्या निदानासाठी कोणत्याही चाचण्या, तपासण्या, एक्सरे, सिटीस्कॅन, एमआरआय अशी औपचारिक साधने, मार्गदर्शक तत्त्वे किंवा सिद्ध झालेले निकष अस्तित्वात नाहीत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.