Premium|Scotland Travel: स्कॉटलंड: अनुभवांची साठवण आणि आत्मशोधाचा प्रवास

Nature tourism: स्कॉटलंड म्हणजे फक्त पर्यटनस्थळ नाही, तर शांततेचा आणि आत्मशोधाचा अनुभव आहे. पावसात न्हालेला निसर्ग, हिरवीगार माळरानं, धुक्याने वेढलेले डोंगर, तलाव, समुद्रकिनारे आणि इतिहास जपणारे एडिनबर्गसारखे शहर मनाला खोलवर स्पर्श करतात.
Scotland Travel

Scotland Travel

esakal

Updated on

ज्योत्स्ना बडदे

स्कॉटलंडला जाणं म्हणजे स्वतःसाठी वेळ काढणं, गोंगाटापासून दूर जाऊन शांततेत स्वतःचा शोध घेणं. म्हणूनच हा देश प्रत्येकासाठी नसतो, तो त्यांच्यासाठीच असतो ज्यांना आयुष्यात फक्त डेस्टिनेशन्स फिरायची नसतात, तर अनुभवांची साठवण सोबत घेऊन परत यायचं असतं. स्कॉटलंड तुम्हाला बदलत नाही, पण तुम्हाला तुमच्याच आतल्या जगाची ओळख करून देतो. एकदा या भूमीवर पाऊल ठेवलं, की हा देश कायमचा तुमच्या मनात घर करून बसतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com