Africa Cup 2026
sakal
साप्ताहिक
Premium|Africa Cup 2026: सेनेगलचे विजेतेपद काळवंडले; आफ्रिका कप ऑफ नेशन्सच्या अंतिम सामन्यात वादग्रस्त निर्णय
Penalty Controversy Delays the Match: सेनेगलने आफ्रिका कप ऑफ नेशन्स २०२६ मध्ये मोरोक्कोवर अंतिम सामन्यात विजेतेपद जिंकले, पण सामना वादग्रस्त ठरला. पेनल्टी फटक्यावरून झालेल्या वादामुळे १५ मिनिटे खेळ खंडित झाला, यानंतर सेनेगलने अतिरिक्त वेळेत गोल करत विजय मिळवला.
सेनेगलच्या आक्रमक भूमिकेमुळे सुमारे पंधरा मिनिटे लढत खंडित झाली. संबंधित अधिकाऱ्यांनी सेनेगल संघाची मनधरणी केली आणि पुन्हा खेळास सुरवात झाली. या धावपळीत मोरोक्कोच्या संघाला मैदानावर तिष्ठत राहावे लागले, ते विचलित झाले व त्याचा परिणाम पेनल्टी फटका मारताना झाला.

