Shilpa Rao

Shilpa Rao

esakal

Premium|Shilpa Rao: ‘पहिलं गाणं असो वा शंभरावं, संघर्ष कधीच संपत नाही: शिल्पा राव

Bollywood songs: या मुलाखतीत प्रसिद्ध पार्श्वगायिका शिल्पा राव आपल्या संगीतातील प्रवासाविषयी सविस्तरपणे बोलतात. जमशेदपूरमध्ये वाढलेल्या शिल्पा राव यांनी वडिलांकडून शास्त्रीय संगीताचे धडे घेतले आणि पुढे ए. हरिहरन व उस्ताद गुलाम मुस्तफा खाँ यांच्याकडून गायकीचे बारकावे शिकले.
Published on

‘तोसे नैना लागे, पिया बावरे’ या पहिल्या गाण्यापासून ‘बेशरम रंग...’पर्यंतच्या अनेक गाण्यांतून रसिकांना मंत्रमुग्ध केलेल्या शिल्पा राव इंडस्ट्रीतील सर्वाधिक व्यग्र गायिकांपैकी एक. गायकांसाठी त्यांचं शहर नव्हे, तर त्यांच्यातील टॅलेंट महत्त्वाचं आहे, असं त्या मानतात. पहिलं गाणं असो वा शंभरावं, कलाकारांसाठी संघर्ष संपत नसतो. गाण्याचे नवे प्रकार ऐकणं, ते आत्मसात करणे यातूनच तुम्ही इंडस्ट्रीत टिकून राहता, असं त्याचं मत आहे. पुण्यात एका कार्यक्रमानिमित्त आल्या असताना शिल्पा

राव यांच्याशी

महेश बर्दापूरकर

यांनी त्यांच्या प्रवासाबद्दल साधलेला संवाद...

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com