Premium|Geographical Types Of Resorts : रिसॉर्टची सफर

Luxury resorts and hotels : बीच, आयलंड, माउंटन आणि लेक रिसॉर्ट्स हे अनुक्रमे समुद्र, बेटे, डोंगर आणि तलावांशी संबंधित असून, येथे वॉटर स्पोर्ट्स, ट्रेकिंग, बोटिंग यांसारख्या ॲक्टिव्हिटीजचा आनंद घेता येतो, ज्यामुळे पर्यटक दरवेळी विविध ठिकाणी फिरण्याऐवजी रिसॉर्टमध्ये राहून सुट्टी संस्मरणीय बनवण्याला प्राधान्य देत आहेत.
Geographical Types Of Resorts

Geographical Types Of Resorts

esakal

Updated on

श्रेया माधवी

रिसॉर्ट म्हटल्यावर डोळ्यांसमोर येतं आलिशान हॉटेल... जिथं बसून आपण मनमोहक दृश्यांचा आनंद घेऊ शकतो, विविध ॲक्टिव्हिटीज करू शकतो. त्यामुळे दरवेळी विविध ठिकाणांना भेटी देत फिरण्यापेक्षा रिसॉर्टमध्ये राहण्याकडे लोकांचा कल वाढू लागला आहे. भौगोलिक वैशिष्ट्यांनुसार त्याठिकाणी रिसॉर्ट्‌स उभारलेली आढळतात. आजकाल रिसॉर्ट्‌सचे स्थळानुसार प्रकार निर्माण झाल्यामुळे लोकांना आवडीनुसार पर्याय निवडता येतात.

हल्ली सुट्टी मिळाल्यावर रिसॉर्टवर राहण्याचा कल वाढला आहे. त्यामुळे रिसॉर्ट आरामाचा आणि फिरण्याचा एक उत्तम पर्याय झाला आहे. आजकाल रिसॉर्ट्स असतातही अनेक प्रकारची... बीच रिसॉर्ट, हेरिटेज रिसॉर्ट, डेझर्ट रिसॉर्ट वगैरे. त्यामुळे रिसॉर्टची निवड करताना जरा गोंधळल्यासारखं होतं. म्हणूनच आपल्या आवडीनुसार आणि सोयीनुसार रिसॉर्ट निवडलं, तर मनसोक्त आराम करता येईल आणि सुट्टी खऱ्या अर्थानं संस्मरणीय ठरेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com