

Fitness Accessories Guide
esakal
नियमित व्यायाम करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला लवकरच लक्षात येतं, की चांगलं जिम गिअर म्हणजे चैनीची गोष्ट नाही, तर सातत्य टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक साधन आहे. योग्य कपडे, गॅजेट्स आणि ॲक्सेसरीज वापरल्या तर व्यायाम आणखी आरामदायक होतो. फिटनेसला फिनिशिंग टच देणाऱ्या काही महत्त्वाच्या ॲक्सेसरीज, गॅजेट्स आणि आउटफिट्स...