Tax-saving strategies: उद्योजकांसाठी प्राप्तिकर वाचवण्याचे मार्ग आणि दृष्टिकोन

How to save tax? :आपल्यापैकी अनेकजण टॅक्सचे नाव काढले तरी घाबरतात. पण आपल्याला जर कायदा व्यवस्थित कळला आणि तो नीट पाळला तर टॅक्सही वाचू शकतो
Tax saving strategies
Tax saving strategiesEsakal
Updated on

सीए आशुतोष दाबके

टॅक्स वाचवण्याची इच्छा प्रत्येकालाच असते. पण या एकमेव उद्दिष्टाने केलेल्या अनुचित गोष्टी तुमच्या उद्योगधंद्याच्या वाढीसाठी हानिकारक ठरू शकतात. उद्योगाच्या वृद्धीदरावर परिणाम न होऊ देता, कायद्याच्या चौकटीत बसेल असे प्लॅनिंग करून जितका जमेल तितकाच टॅक्स वाचवणे श्रेयस्कर ठरते. त्यासाठी आपण आणखी काय काय करू शकतो याचा ऊहापोह.

‘If you fail to plan, you plan to fail’ हे वाक्य टॅक्स प्लॅनिंगच्या बाबतीतही तंतोतंत खरे आहे. आपण प्राप्तिरकाच्या रूपाने सरकारला कर देतो तेव्हा एक प्रकारे आपण देशाच्या प्रगतीला हातभारच लावत असतो.

इन्कम टॅक्स अॅक्ट १९६१च्या तरतुदी आणि त्यात दिलेल्या वजावटी यांचा प्रभावीपणे वापर केल्यास टॅक्सची मोठी बचत होऊ शकते. आपल्यापैकी अनेकजण टॅक्सचे नाव काढले तरी घाबरतात. पण आपल्याला जर कायदा व्यवस्थित कळला आणि तो नीट पाळला तर टॅक्सही वाचू शकतो व त्याविषयी भीती बाळगण्याचेही काहीच कारण उरत नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com