
गोपाळ कुलकर्णी
प्रत्येकाच्या कामाचं स्वरूप आमूलाग्र बदलून टाकणारं हे तंत्रज्ञान पारंपरिक रोजगारांचा बळी घेईल; पण त्याचबरोबर असंख्य नवे रोजगारदेखील जन्माला घालेल. पुढील काही दशकांत एआयबरोबरच वेगानं विकसित होणारं नॅनो, जैवतंत्रज्ञान, इंडस्ट्री ४.०, थ्री डी प्रिंटिंग, क्लाउड कॉम्प्युटिंग आणि बिग डेटा मोठी उलथापालथ घडवून आणणार यात आता शंका राहिलेली नाही.