
महेश भागवत
जगभर जिथे कुठे उद्योजक गुंतवणूक करतात तिथे सर्वांत आधी एका बाबीची खात्री केली जाते. ती म्हणजे तिथली कायदा आणि सुव्यवस्था. तेलंगणात (पूर्वीच्या एकत्रित आंध्र प्रदेशात) आम्ही कायदा सुव्यवस्था सुधारण्यासाठी काय उपाययोजना केल्या हे मी सांगणार आहे.