Premium|millet conservation India : भरडधान्यांचे पोषणतत्त्व आणि पर्यावरणीय फायदे; भारतात संवर्धनाची गरज

minor millet conservation India : पालघर जिल्ह्यात बाएफ फाउंडेशनच्या पुढाकाराने भरडधान्ये संवर्धन कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. नाचणी, वरई, ज्वारी, राळा यांसारख्या पारंपरिक वाणांचे बीजोत्पादन व मूल्यवर्धन केले जात आहे, जे पोषण, शाश्वत विकास आणि स्थानिक सणपरंपरेशी जोडलेले आहेत.
millet conservation India

millet conservation India

esakal

Updated on

संजय पाटील

भरडधान्ये उपयुक्त पोषणतत्त्वांनी समृद्ध असल्याने त्यांना ‘सुपर फूड’ असेही संबोधले जाते. भारतातील काही राज्यांमध्ये या धान्यांना 'देवधान्ये' किंवा 'श्रीधान्ये' म्हणतात. ‘बाएफ डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशन’तर्फे पालघर जिल्ह्यातल्या जव्हार येथे स्थानिक जाती, जंगली अन्न वनस्पतींचे संवर्धन आणि व्यवस्थापन कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे.

भरडधान्य पिकांच्या पर्यावरणीय आणि पोषणासंबंधी फायद्यांचा प्रसार करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून घोषित केले होते. भरडधान्यांचा प्रवास आफ्रिकेतून आशिया आणि युरोपमध्ये हजारो वर्षांपूर्वी झाला. भरडधान्ये उपयुक्त पोषणतत्त्वांनी समृद्ध असल्याने त्यांना ‘सुपर फूड’ असेही संबोधले जाते. भारतातील काही राज्यांमध्ये या धान्यांना ‘देवधान्ये’ किंवा ‘श्रीधान्ये’ (समृद्धी देणारी) असेही म्हणतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com