बुद्धिबळात वेगवेगळ्या आघाड्यांवर करिअर करणारे प्रथमेश मोकल, अमृता मोकल व तिचे पती शिवछत्रपती पुरस्कार विजेते बुद्धिबळपटू सागर शहा, माऊंट एव्हरेस्ट या सर्वोच्च शिखरावर यशस्वी चढाई करणारी सर्वात तरुण महिला गिर्यारोहक कृष्णा पाटील, नेमबाजी करण्याबरोबरच सध्या भारतीय महिला संघाची प्रशिक्षक म्हणून काम करणारी पूजा घाटकर, टेबल टेनिसमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर नेत्रदीपक यश मिळवणारी पृथा वर्टीकर अशा अनेक खेळाडूंनी क्रीडा क्षेत्रामध्ये करिअरची वाट निवडली आहे. या खेळाडूंच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणाऱ्या पालकांचे योगदानही अतिशय महत्त्वाचे असते. या खेळाडू आणि त्यांच्या पालकांकडून त्यांच्या करिअरविषयी..