Premium|Pune Grand Tour : सायकलिंगचा ‘ग्रँड’ शो, पण...!!

Pune Grand Tour cycling : पुण्यातील ग्रँड टूर सायकलिंग स्पर्धेने सायकलिंगसाठी पोषक वातावरण निर्माण केले. ३५ देशांचे १७१ खेळाडू सहभागी झाले, तर अपघात आणि रस्ता अडचणी असूनही शर्यत यशस्वी झाली. स्थानिक खेळाडूंच्या मूलभूत समस्यांवर उपाय अपेक्षित आहेत.
Pune Grand Tour

Pune Grand Tour

sakal

Updated on

मिलिंद ढमढेरे

ग्रँड टूरच्या निमित्ताने सायकलिंगसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. मात्र पुण्यातील सायकलपटूंच्या ज्या मूलभूत समस्या आहेत, त्या दूर करून त्यांना आवश्यक त्या प्राथमिक सुविधा व सवलती दिल्या, तर जागतिक स्तरावर पुण्याचे खेळाडू निश्चितच गौरवास्पद कामगिरी करतील.

आमच्या मुलांना सायकलिंग या खेळामध्ये करिअर करता येईल का? या खेळाच्या स्पर्धात्मक सरावासाठी कोणत्या सायकली उपयोगाला येतात? या शर्यतीसाठी आवश्यक असणारे पोशाख व अन्य साहित्य कोठे मिळते? असे एक ना अनेक प्रश्न विचारत अनेक पालक सध्या पुण्यातील बालेवाडी येथील सायकलिंग वेलोड्रोमवरील प्रशिक्षकांकडून शंकानिरसन करून घेत आहेत. ही किमया साधली गेली, ती पुणे जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या पुणे ग्रँड आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेमुळेच!

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com